Site icon ज्ञानसंवाद

शिष्यवृत्ती परीक्षा 2023 निकाल जाहीर;स्कुल लॉगिन व स्टुडंट लॉगीनवरून पाहता येणार निकाल.

पूर्व उच्च प्राथमिक (इ. 5 वी ) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी ), दि. 12 फेब्रुवारी, 2023

अंतिम निकाल व गुणवत्ता यादीबाबतची संक्षिप्त माहिती

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे मार्फत रविवार दि. 12 फेब्रुवारी, 2023 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी ) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी ) परीक्षेचा अंतिम निकाल व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्या गुरुवार दि. 13 जुलै, 2023 रोजी सायं. 06.00 वाजता परिषदेच्या www.mscepune.inhttps://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे.

शाळा लॉगिन वरून निकाल पाहण्यासाठी CLICK HERE

स्टुडंट लॉगिन वरून निकाल पाहण्यासाठी click here

निकाला संदर्भातील प्रसिद्धी पत्रक डाऊनलोड करण्यासाठी

राज्य,जिल्हा,तालुका गुणवत्ता यादी पाहण्यासाठी CLICK HERE

Exit mobile version