Site icon ज्ञानसंवाद

शैक्षणिक धोरणासंदर्भातील महत्वपूर्ण बैठक व आयुक्तांच्या सूचना

मा. मंत्री, शालेय शिक्षण विभाग यांचे अध्यक्षतेखाली दिनांक २६/०५/२०२३ रोजी राज्य मंडळ, पुणे येथे बैठक घेण्यात आली. सदरील बैठकीसाठी मा. प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, आयुक्त (शिक्षण), आयुक्त क्रिडा, प्रकल्प संचालक, म.रा.प्रा.परिषद, शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), शिक्षण संचालक (प्राथमिक), संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद, शिक्षण संचालक (योजना) चे संबंधित अधिकारी तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. सदर बैठकीत खालीलप्रमाणे सूचना देण्यात आल्या.

Exit mobile version