Site icon ज्ञानसंवाद

मुख्याध्यापक चार्ज देवाण-घेवाण यादी व अहवाल नमुना

शाळेतील मुख्याध्यापक हे दिर्घ रजेवर गेल्यानंतर किंवा मुख्याध्यापक पद रिक्त असलेल्या शाळेवर किंवा संच मान्यतेनुसार मुख्याध्यापक पद मंजूर नसलेल्या शाळेवर मुख्याध्यापकाचा तात्पुरता स्वरुपाचा प्रभार सदर शाळेतील कार्यरत असणान्या शिक्षकांपैकी एकूण सेवा झालेल्या सेवा जेष्ठ शिक्षकांकडे देणे नियमानुसार क्रमप्राप्त आहे. त्यानुसार गटशिक्षणाधिकारी यांचेकडे कार्यालयाकडून मुख्याध्यापकाचा पदभार देणे संदर्भात आदेश पारीत करण्यात येतात. ज्या शाळेतील मुख्याध्यापक हे दिर्घ रजेवर गेल्यानंतर किंवा मुख्याध्यापकाचे पद रिक्त असलेल्या शाळेवर किंवा संच मान्यतेनुसार मुख्याध्यापक पद मंजूर नसलेल्या शाळेवर मुख्याध्यापकाचा प्रभार हा, तेथील एकूण सेवेने जेष्ठ असणान्या शिक्षकांकडे सोपविण्यात येतो.

चार्ज यादी डाऊनलोड करण्यासाठी👉 click here

चार्ज देवाण-घेवाण अहवाल डाऊनलोड करण्यासाठी 👉

click here

Exit mobile version