Site icon ज्ञानसंवाद

गट-क मधील पदोन्नतीचे स्तर कमी करणेबाबत समिती गठीत

सामान्य प्रशासन विभागाच्या शासन परिपत्रकान्वये सर्व प्रशासकीय विभागांनी त्यांच्या अधिपत्याखालील गट-क मधील कार्यरत असणाऱ्या सर्व संवर्गाचा आढावा घेऊन (उदा. कनिष्ठ लिपिक / लिपिक टंकलेखक, वरिष्ठ प्रमुख लिपिक, सहायक अधीक्षक, अधीक्षक इ.) गट-क मध्ये जे निरनिराळे सवंर्ग आहेत. त्यापैकी काही संवर्ग कमी करण्याचा विचार करणेबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत. जेणेकरून गट-क मधील पदोन्नतीचे स्तर कमी होतील. याबाबतचा आढावा घेऊन दि.३१.०८.२०२२ पर्यंत प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागास मान्यतेस्तव सादर करावयाचा आहे.

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना प्राचार्य पदावर संधी मिळणे बाबत

Exit mobile version