राज्यातील सर्व प्राथमिक शाळांमधील मराठी आणि उर्दू माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ पासून टप्याटप्याने एकात्मिक व व्दिभाषिक पाठ्यपुस्तकांना मराठी व उर्दू माध्यमातून एकात्मिक व द्विभाषीक तसेच सेमी इंग्रजी पाठ्यपुस्तकांना मान्यता देण्यात येत आहे. याबाबतची अंमलबजावणी पुढीलप्रमाणे करण्यात यावी.