Site icon ज्ञानसंवाद

पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे;शिक्षक भरती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी पुणे

माध्यमिक शिक्षण विभाग

एकत्रित मानधनावर सहाय्यक शिक्षक बी. एड. उत्तीर्ण परिक्षेतील गुणवत्तेनुसार नेमणुका करणेबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभागामार्फत शैक्षणिक वर्ष २०२२ २०२३ करीता तात्पुरत्या स्वरूपात एकत्रित मानधनावर मराठी व ऊर्दू माध्यमासाठी सहाय्यक शिक्षकांची आवश्यकता आहे. त्याकरीता खालील प्रमाणे शैक्षणिक अर्हताधारकांकडून समक्ष अर्ज मागविणेत येत आहेत.

Exit mobile version