Site icon ज्ञानसंवाद

बी. एड.प्रवेश प्रक्रिया 2022-2023

💐 बी. एड. प्रवेश प्रक्रिया 2022-23 💐

महाराष्ट्र शासनाच्या CET सेलमार्फत बी.एड. (Two Year Course) प्रथम वर्ष केंद्रीय प्रवेश प्रक्रिया संदर्भात CET Exam फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.
दिनांक २४ मार्च २०२२ ते १२ एप्रिल २०२२ या कालावधीतच CET State Common Entrance Test Cell सेलच्या mahacet.org या वेबसाईटवर जाऊन CET Exam अर्ज भरावयाचे आहेत. यासाठी खालील लिंकचा वापर करता येईल.

https://bedcet2022.mahacet.org/StaticPages/HomePage

Exit mobile version