Site icon ज्ञानसंवाद

पन्नास हजार रुपयांची बक्षिसे असलेली भव्य चित्रकला स्पर्धा

नेटभेट चित्रकला स्पर्धा 2022

Netbhet ई सोल्युशन या संकेतस्थळाच्या वतीने लहानग्या पासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी वयोगटानुसार चित्रकला स्पर्धा आयोजन केले आहे.

गट पहिला (इयत्ता 1 ली ते 4 थी)
गट दुसरा (इयत्ता 5 वी 7 वी)
गट तिसरा( इयत्ता 8 वी ते 12 वी)
गट चौथा हा खुला गट आहे यात बारावी नंतरचे सर्व सहभागी होऊ शकतात अगदी आजी आजोबा सुद्धा..!

स्पर्धे संदर्भात अधिक माहिती साठी नेटभेट यांच्या संकेतस्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

https://my.netbhet.com/drawing-competition22.html?fbclid=IwAR3ucjgEYIMaS4Kibe1y2HQsxl14dxOB_WYlJjvvbtGzPmkP34noW6rDdiQ

Dnyansanvad
Exit mobile version