काँग्रेसशासित राजस्थान, छत्तीसगडप्रमाणेच महाष्ट्रातही निवृत्त राज्य सरकारी कर्मचा-यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. pic.twitter.com/Wpcni0yxqJ
— Nana Patole (@NANA_PATOLE) March 24, 2022
जुनी पेन्शन योजना लागू करा;मा.नाना पटोले यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
