भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 6, 2022
लता मंगेशकर यांच्या निधनामुळे राज्यात उद्या सार्वजनिक सुट्टी;CMO
