शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE Admission) खाजगी शाळांतील 25 टक्के राखीव जागांसाठीची प्रवेश प्रक्रिया संभाव्य वेळापत्रक प्रथमिक शिक्षण विभागाने जाहीर केले आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियमांतर्गत कायम विनाअनुदानित, विनाअनुदानित व स्वयं अर्थसहाय्यित शाळांमध्ये आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव ठेवण्यात येतात.
आरटीईअंतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खाजगी व्यवस्थापणाच्या शाळेत उत्तम दर्जाचे मोफत शिक्षणाची संधी शासनाने उपलब्ध केली आहे