Site icon ज्ञानसंवाद

राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापणाच्या शाळेत ‘गणितोत्सव’ साजरा होणार

विषय :- “निपुण भारत अभियान अंतर्गत राष्ट्रीय गणित दिनानिमित्त “गणितोत्सवाचे” आयोजन करणेबाबत…

“निपुण भारत अभियान अंतर्गत राष्ट्रीय गणित दिनानिमित्त “गणितोत्सवाचे आयोजन दिनांक २० डिसेंबर ते २२ डिसेंबर, २०२१ या कालावधीत राज्यातील पूर्व प्राथमिक ते माध्यमिक स्तरावरील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये करण्यात यावे

Exit mobile version