Site icon ज्ञानसंवाद

५ सप्टेंबर २०२१ पर्यंत सरकारी तसेच खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे कोविड १९ लसीकरण करणेबाबत….

राज्यामध्ये सद्यस्थितीमध्ये १८ वर्षावरील सर्व नागरीकांचे कोविड- १९ लसीकरण करण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यामध्ये ५ करोड पेक्षा जास्त डोसेस देण्यात आलेले आहेत. उपरोक्त संदर्भिय पत्रान्वये दिलेल्या राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे कोविड १९ लसीकरण केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दि.५ सप्टेंबर २०२१ पर्यंत करण्यात यावे.

Exit mobile version