Site icon ज्ञानसंवाद

जाणून घ्या ११ वी सेट परीक्षेचा अभ्यासक्रम

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १०वी) परीक्षेचा निकाल दि.२८ मे, २०२१ रोजीच्या शासन निर्णयातील मूल्यमापन कार्यपध्दतीनुसार दि. १६/०७/२०२१ रोजी जाहीर करण्यात आलेला आहे.

शासन निर्णय दि. २८ मे, २०२१ व दि. २४ जून, २०२१ नुसार इ. ११ वी प्रवेशासंदर्भात संपूर्ण राज्यामध्ये एक सामाईक प्रवेश परीक्षा (CET) आयोजित करण्याचा निर्णय होऊन त्याचा तपशील निश्चित केलेला असून सदर परीक्षेचे आयोजन मंडळामार्फत करण्याबाबत शासनाने निर्देश दिलेले आहेत

११ वी CET परीक्षेसाठी बोर्डाद्वारे निश्चित केलेला अभ्यासक्रम डाऊनलोड करण्यासाठी येथे 👉क्लिक करा

Exit mobile version