Site icon ज्ञानसंवाद

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या द्वारे सेतू पुस्तकात दिलेल्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

आपण शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये आपल्याला नेहमीप्रमाणे शाळेत जाता आले नाही, पण आपले शिक्षक तुमच्यापर्यंत विविध माध्यमातून शिक्षण पोहोचविण्याचा प्रयत्न करीत होते. आपली नियमित शाळा भरत नव्हती तरी शिक्षण सुरूच होते. आता आपण नवीन शैक्षणिक वर्षासाठी सज्ज होत आहोत. शैक्षणिक वर्ष 2021-22 ची पूर्वतयारी तसेच मागील वर्षीच्या अभ्यासक्रमाची उजळणी व्हावी, या उद्देशाने हा सेतू अभ्यासक्रम तयार केला आहे.

  1. सेतू अभ्यासक्रमाचा कालावधी 45 दिवस निश्चित करण्यात आला असून त्यात तीन चाचण्यांचा समावेश आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या द्वारे आदर्श नमुना म्हणून दिलेल्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक 👉करा

@#फक्त परिसर अभ्यासाच्या प्रश्नपत्रिका राज्यातील तंत्रस्नेही शिक्षकांनी बनविल्या आहेत.इतर रा.शै.सं.प यांच्या सेतू पुस्तकातून साभार

📊गुण नोंद तक्ता; सेतू अभ्यास चाचणी 1 ते 3 साठी एकत्रित तक्ता

▪️आज 15 व्या दिवशी घेण्यात येणाऱ्या परीक्षेनंतर गुण नोंद करण्यासाठी आवश्यक असलेला गुण नोंद तक्ता

Exit mobile version