Site icon ज्ञानसंवाद

🔭🔬 विज्ञानसारथी 🔬🔭 इयत्ता ६ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञानाचा दर्जेदार अभ्यासक्रम

जर विद्यार्थ्यांना वैज्ञानिक संकल्पनांचे स्पष्ट आकलन असेल तर त्यांना भविष्यातील विविध प्रवेशपरीक्षांमध्ये यश मिळविणे सहजसाध्य होते.
पाठ्यपुस्तकातील वैज्ञानिक संकल्पनांचे अचूक स्पष्टीकरण विद्यार्थ्यांना मिळावे या उद्देशाने मराठी विज्ञान परिषद अर्थात मविपने ‘विज्ञानसारथी’ या ऑनलाईन अभ्यासक्रमाची निर्मिती केली आहे. यामध्ये नामवंत तज्ज्ञांच्या सहाय्याने विद्यार्थी, त्यांच्या विज्ञानाच्या पुस्तकातल्या खूप अवघड वाटणाऱ्या संकल्पना पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन (पीपीटी), वेगवेगळ्या कृती आणि प्रयोगांच्या सहाय्याने अगदी सहजसोप्या भाषेत शिकतील.
प्रत्येक बॅचचा स्वतंत्र व्हॉट्सॅप ग्रुप तयार करण्यात येईल. यामध्ये तज्ज्ञांचा समावेश असल्याने विद्यार्थ्यांना तज्ज्ञांशी थेट संपर्क करता येईल.

प्रवेश नोंदणी आणि अधिक माहितीसाठी आजच लॉगीन कराhttps://mavipa.org/vsarathi/
प्रवेश नोंदणी सुरू झाली आहे..!
◆ नोंदणीफॉर्म भरताना YBO2 हा promo code लिहा.
कोणासाठी: इयत्ता ६वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी
माध्यम : इंग्रजी व सेमी-इंग्रजी
बोर्ड : महाराष्ट्र स्टेट बोर्ड, सी.बी.एस.ई. अशा सर्व बोर्ड्सच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त
प्रवेश घेण्याची अंतिम तारीख : ३१ जुलै २०२१

संपर्क-9049789340
प्रविण द.शिंदे 😊👍🏻🙏🏻


Exit mobile version