शासन परिपत्रक जारी दिनांक- ७ जुलै २०२१
दिनांक १५ जुलै २०२१ पासून राज्यातील कोविड-मुक्त क्षेत्रात शाळा सुरु करण्यास परवानगी देण्यात येत आहे. ग्रामपंचायतीनी ठराव करुन खालील निकषांच्या आधारे पहिल्या टप्प्यात शाळेतील इयत्ता ८ वी ते इयत्ता १२ वी चे वर्ग सुरु करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.