Site icon ज्ञानसंवाद

आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने सन्मानित नेत्रदीपक कार्य पुरस्कारार्थी

.जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने दिनांक ९ ऑगस्ट २०१९ रोजी नागपूर येथे भव्य कार्यक्रमात मा. आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके,राज्य मंत्री मा.परिणय फुके,तसेच विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती मनीषा वर्मा,आयुक्त श्री. कुलकर्णी साहेब,अपर आयुक्त श्री.गिरीश सरोदे,सह. आयुक्त श्री. दशरथ पानमंद व विभागाचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांच्या हस्ते या सन्मानाचे वितरण करण्यात आले होते.
राज्यभरातून मुख्याध्यापक,अधीक्षक,शिक्षक,व कर्मचारी या गटातून प्रस्ताव मागविण्यात आले होते.प्राप्त प्रस्तावातून क्रमशः प्रकल्प स्तरीय-अपर आयुक्त स्तरीय व आयुक्त स्तरीय निवड समितीने मुलाखत व सादरीकरणाद्वारे उत्कृष्ट कार्य करणारे ३ मुख्याध्यापक,३अधीक्षक,७शिक्षक कर्मचारी यांची नेत्रदीपक कार्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.

सन्मानार्थी यादी व पुरस्कारारार्थी खालील प्रमाणे…

श्री. अनिल माधवराव कांबळे,(मुख्याध्यापक)
श्रीमती ज्योत्सना नामलवार,(मुख्याध्यापक)
श्रीमती माधुरी रामकृष्ण नांदुरकर , (अधिक्षिका)
देविदास गुलाबराव चोपडे (अधीक्षक)
श्री.राजेंद्रकुमार वैंकुठम गणपूरपु (
श्री.विजय आनंदराव खैरणार,(शिक्षक)

नितीन प्रभू केवटे,(शिक्षक)

Exit mobile version