माजी समाजकल्याण कमिशनर मा.आर.के.गायकवाड(IAS Retd.)यांच्या पुढाकाराने आयोजन
सोलापूरचे कलेक्टर मा.मिलिंद शंभरकर(IAS)यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार
6 व्या ते 10 व्या वर्गातील विद्यार्थ्याकरिता विशेष सुवर्णसंधी
JEE/NEET/CET करिता 11वी-12वी तील विद्यार्थ्यांना कोटा (राजस्थान) येथून सर्वोत्कृष्ट कोचिंगची सुवर्णसंधी–
आंबेडकराईट एज्युकेटर्स ग्रुप (एईजी) महाराष्ट्र आणि मोशन इन्स्टिट्यूट कोटा (राजस्थान) यांच्या संयुक्त विद्यमाने 11वी आणि 12वी तील विद्यार्थ्यांना IIT/NIT/ MEDICAL आणि इतर तत्सम परीक्षाकरिता देशातील सर्वोत्तम कोचिंग उपलब्ध होण्याकरिता पालक आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन आणि नवीन बॅचेसचे उद्घाटन येत्या शनिवारी दि: 24.07.2021 ला दुपारी 1.00 वाजता ऑनलाइन करण्यात येत आहे. आपल्या सर्वसाधारण कुटुंबातील विद्यार्थ्यांना संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलेल्या कोटा राजस्थान येथून दर्जेदार कोचिंग मिळावे आणि आपले विद्यार्थी हे IIT/NIT/NEET Medical(MBBS) इत्यादि क्षेत्रात अधिकाधिक सिलेक्ट व्हावेत या उद्देशाने महाराष्ट्राचे माजी समाजकल्याण कमिशनर मा. आर के गायकवाड (IAS Retd.) यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम घेण्यात येत आहे.
यावेळी मा. प्रशांत गवई , B.Tech + M. Tech-IIT Bombay, MBA- IIM Bangalore यांचे विशेष मार्गदर्शन होणार आहे . तसेच IIT आणि NEET परीक्षांमध्ये ज्यांचे 70% विद्यार्थी सिलेक्ट होतात अशा MOTION इन्स्टिट्यूट कोटा येथून मा. अमित वर्मा AV सर ( देशातील सर्वोत्तम physics टीचर- इंटरनेट वर Amit Verma Physics चेक करा), यांचे मार्गदर्शन होणार आहे. तरी आपल्या 11 वी आणि 12 वी च्या मुलांची NEET/JEE/MHT-CET ची कसून तयारी करण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमात सहभागी व्हावे.
येत्या शनिवारी दि: 24.07.2021 ला दुपारी 1.00 वाजता आणि रविवारी दि: 25.07.2021 ला दुपारी 1.00 वाजता दोन कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. आपण कोणत्याही एका कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. अधिक माहिती करिता संपर्क : 8275298326, 9422200143, 9890676947
रजिस्ट्रेशन गूगल फॉर्म : सहभागी होण्याकरिता इथे क्लिक करून हा गूगल फॉर्म भरून रजिस्ट्रेशन करावे : https://forms.gle/o1jX8JGqoRt26yjo8
हा कार्यक्रम zoom app वर आहे. Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/8152214011?pwd=Z09tVmc1ZVppVlByNmIyQ0tsK3ZNUT09
Zoom Meeting ID: 815 221 4011 Passcode: kota
कृपया हा मेसेज आपले नातेवाईक आणि मित्र मंडळी ज्यांची मुले आता 10 वी पास झालीत आणि 11 वी आणि 12 वी या वर्गात आहेत त्यांना फॉरवर्ड करावा.
एईजी महाराष्ट्र