Site icon ज्ञानसंवाद

स्टुडंट पोर्टलवर स्टूडेंट प्रमोशन टॅब अक्टीव्हेट झाली आहे.

सरल पोर्टलवर सर्व वर्गाचे विद्यार्थी संख्या यांत दिसेल.विद्यार्थ्यांची माहिती अपडेट करणे, आधार कार्ड माहिती भरणे,विद्यार्थ्यांची जातवार माहितीची प्रिंट काढणे, विद्यार्थीना ट्रान्स्फर रिक्वेस्ट पाठविणे,अशी विविध कामे सरल पोर्टल वर केली जाते,तर आज आपण विद्यार्थी पुढील वर्गात प्रोमोट कसे करावे याविषयी माहिती पाहणार आहोत.

सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा

Exit mobile version