Site icon ज्ञानसंवाद

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे, विदर्भ विभाग द्वारा नाविन्यपूर्ण काव्यवाचन तथा काव्यगायन व्हिडिओ निर्मिती स्पर्धेचे आयोजन….

🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊
स्पर्धा! स्पर्धा! स्पर्धा!! स्पर्धा!!!….
महाराष्ट्रातील सर्व कवी कवयित्री साहित्यिक काव्य रसिकांसाठी सुवर्णसंधी.‌.‌..

छत्रपती शाहू महाराज जयंती दिनानिमित्त अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे, विदर्भ विभाग द्वारा नाविन्यपूर्ण काव्यवाचन तथा काव्यगायन व्हिडिओ निर्मिती स्पर्धेचे आयोजन….
🥇🥈🥉🏅🎖️🏆🎖️🏅🥉🥈🥇
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे विदर्भ विभाग द्वारा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त स्वरचित काव्यवाचन तथा काव्यगायन व्हिडिओ स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी महाराष्ट्रातील सर्व कवी कवियित्री साहित्यिक काव्य रसिक बंधू-भगिनींनी या स्पर्धेमध्ये आवर्जून सहभाग घ्यावा.
संपूर्ण जगात डिसेंबर २०१९ पासून संपूर्ण जगामध्ये कोरोनाचे सावट दिसून येत आहे. विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी प्रशासनामार्फत सगळीकडे शाळा महाविद्यालय बंद झालेली आहे. या अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न कसा सोडवता येईल? विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांसाठी कोणते शिक्षण सर्वात उपयुक्त ठरेल ऑनलाईन किंवा ऑफलाईन? म्हणून “कोरोनाकाळातील ऑनलाईन शिक्षणाला खरचं शिक्षण म्हणायचं का?” तसेच आज आरक्षणाचा प्रश्न तितकाच गंभीर वाटत आहे, म्हणून आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज जयंती दिनानिमित्त आरक्षण या विषयावर आधारित “आरक्षण हवेच…… पण कुणाला…?” आपल्या लेखणी, काव्य व कविता वाचन तथा कविता गायनाच्या माध्यमातून शिक्षण व आरक्षण विषयीचे आपले विचार व भूमिका सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे विदर्भ विभाग द्वारा एक नाविन्यपूर्ण स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
तर चला काव्यप्रेमी, काव्यरसिक साहित्यिकांनो, आपल्या प्रतिभेचा अविष्कार कवितागायन किंवा कवितावाचन व्हिडिओच्या माध्यमातून देश-विदेशातील सर्व मराठी काव्यप्रेमी, काव्यरसिक, साहित्यिक, कवी/कवियित्री बंधू-भगिनींपर्यंत पोचवावा. करिता सर्व कवी/कवियित्री यांना आव्हान करतो की, जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा….

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
१)https://chat.whatsapp.com/LZcIy8LpuhvACPhPF9h6Ht
२)https://chat.whatsapp.com/FIn1YYSQFu15EHhWqjbNnq
🌹💮🌼🌷🌹🌸🥀🏵️🌺🌼💮🌹
स्पर्धेचा कालावधी : १४ जून ते २६ जून २०२१ रात्री १२ पर्यंत
🎵🎵🎵🎵🎵🎵🎵🎵🎵🎵🎵
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद,पुणे (विदर्भ विभाग) आयोजित आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज जयंती दिनानिमित्त स्वरचित राज्यस्तरीय काव्यगायन तथा काव्यवाचन व्हिडिओ निर्मिती स्पर्धा
🎬🎬🎬🎬🎬🎬🎬🎬🎬🎬🎬
📒 विषय : 📒
१)कोरोनाकाळातील ऑनलाईन शिक्षणाला खरचं शिक्षण म्हणायचं का?
२) आरक्षण हवेच…… पण कुणाला…?
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
स्पर्धेची नियमावली-

१) स्पर्धेत स्वरचित एकच कवितेचा व्हिडिओ पाठवावा*l

२) व्हिडीओ तयार करताना सुरवातीला स्वतःचे पुर्ण नाव, पत्ता, शिर्षक, स्पर्धेसाठी असे अवश्य सांगण्यात यावा.

३) आपण पाठवलेल्या काव्य व्हिडिओचे समर्पक नाव/ शिर्षक असावे.

४) पाठवलेल्या कवितेच्या व्हिडीओ खाली आपले पूर्ण नाव, मो.क्र. व जिल्हा लिहावे.

५) संगीत वाद्यांचा वापर करून स्वतः संगीतबद्ध केलेला व्हिडिओ असेल तर प्राधान्य दिले जाईल.

६) कवितेत विषय येणे आवश्यक आहे, व्याकरण,यमक, शुद्ध उच्चार, गायण समर्पक असावे

७) काव्यस्पर्धा अ.भा.म.सा.प.विदर्भ विभाग समूहातर्फे घेतली जाईल.

८) कविता कोणत्याही काव्यप्रकारात चालेल. काव्यप्रकाराचे बंधन नाही.

९) कवितेचा व्हिडिओ जास्तीत-जास्त ३ मिनिटाचा असावा. ३ मिनिटांपेक्षा जास्त वेळेचा व्हिडिओ स्पर्धेसाठी ग्राह्य धरला जाणार नाही.

१०) कवितेचा व्हिडिओ साईज ३० MB पेक्षा कमी असावा.

११) कवितेचा व्हिडिओ साईज ३० MB पेक्षा जास्त असल्यास कविता ग्राह्य धरले जाणार नाही.

१२) व्हिडिओ तयार करताना तुमचा चेहरा पूर्णपणे दिसेल आणि आवाज सुस्पष्ट ऐकू येईल या पद्धतीने व्हिडीओ तयार करावा.

१३) वादग्रस्त कविता किंवा विद्रोही कविता पाठवू नये. समतेला प्रेरक कविता असावी,अश्लिल शब्दाचा वापर टाळावा.

१४) सर्व सहभागी स्पर्धकांना आकर्षक डिजिटल सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल.

१५) परिक्षकांचा निकाल अंतिम राहिल. त्यात कोणीही हस्तक्षेेप करण्याचा व निकालास आव्हान देण्याचा प्रयत्न करु नये.

१६) ठरवून दिलेल्या दिनांक व वेळेच्या नंतर आलेल्या रचना ग्राह्य धरल्या जाणार नाही.

१७) स्पर्धेमध्ये पाठवलेले स्वरचित कवितेचे व्हिडिओ अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या युट्युब चॅनेल वर अपलोड केले जाईल.

१८) युट्युब वर अपलोड केलेल्या आपल्या व्हिडिओला Like, comments, Share नुसार 50% वेटेज देण्यात येईल. आणि 50 % वेटेज व्हिडिओ परीक्षणानुसार राहील.

१९) कविता व्हिडिओ पाठवण्याची अंतिम तारीख २६/०६/२०२१ रात्री १२ वाजेपर्यंत आहे. यानंतर आलेल्या कवितागायण कथा कविता वाचन व्हिडिओचा स्पर्धेसाठी विचार केला जाणार नाही.

२०) आपल्या कवितेचा व्हिडीओ परिषदेच्या फेसबूक समूहावर सुद्धा स्वीकारल्या जाईल.
https://www.facebook.com/groups/837218846375504/

🌐 टीप : युट्युब चॅनेल लिंकवर जाऊन आपले व्हिडिओ बघू शकता.
https://youtube.com/c/akhilbhartiymarathisahityaparishadpune
👤👤👤👤👤👤👤👤👤👤

📒 परीक्षक :-

१) श्री .महेंद्र सोनवाने जिल्हाध्यक्ष अखिल
भारतीय मराठी साहित्य परिषद गोंदिया

२) सौ.यशोधरा महेंद्र सोनवाने गोंदिया,सदस्या गोंदिया जिल्हा नागपूर विभाग अ.भा. म.सा.प. पुणे

📒 संकलन

१)सौ. स्विटी आनंदकुमार शेंडे ,कार्याध्यक्षा
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद विदर्भ विभाग
२) सौ. मोनाली पारधी
जिल्हा संपर्क प्रमुख अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नागपूर जिल्हा

३) श्री. संदीप शेंडे, ग्राफिक्स तथा तांत्रिक संयोजक, नागपूर विभाग अ.भा. म.सा.प.पुणे

🖼️ ग्राफिक्स तथा तांत्रिक सहाय्य :- श्री.संदीप शेंडे, ग्राफिक्स तथा तांत्रिक संयोजक,नागपूर विभाग अ.भा. म.सा.प.पुणे

👥 *मार्गदर्शक* 👥

■ मा. श्री. शरदजी गोरे साहेब
राष्ट्रीय कार्याध्यक्ष, अ. भा. म. सा. प. पुणे

■ मा. श्री. आनंदकुमार शेंडे सर
विदर्भ विभाग अध्यक्ष, अ.भा.म.सा.प. पुणे

■ मा. मिलिंद रंगारी सर
विदर्भ विभाग सरचिटणीस, अ.भा. म.सा.प. पुणे

मा.सौ.संगिता बांबोळे मॅडम
*महिला आघाडी विदर्भ प्रदेशध्यक्षा, अ.भा. म.सा.प. पुणे

■ मा. श्री. सतीश सोमकुवर सर, नागपूर विभागीय अध्यक्ष, अ. भा. म. सा. प.पुणे

■ मा. विशाल वेरुळकर अमरावती विभागीय अध्यक्ष, अ.भा. म. सा. प. पुणे

★ विनित ★

■ सर्व विदर्भ विभाग, नागपूर व अमरावती विभाग, जिल्हा,तालुका कार्यकारणी पदाधिकारी पदाधिकारी व सदस्य आणि अ.भा. म. सा. प.पुणे.

   सर्व काव्यरसिक, काव्यप्रेमी कवी/कवियत्री, यांना आव्हान करण्यात येते की, आपण काव्यस्पर्धेत सहभाग घेवून आपली छत्रपती शाहू महाराजांना मानवंदना अर्पित करावी ही नम्र विनंती.

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

👥 आयोजक 👥

१) श्री.आनंदकुमार शेंडे
विदर्भ विभाग अध्यक्ष
अ.भा.म.सा.प. पुणे, विदर्भ विभाग

२) श्री. संदीप शेंडे
ग्राफिक्स तथा तांत्रिक संयोजक
अ.भा.म.सा.प. पुणे, नागपूर विभाग

टिप – कवितेचा व्हिडिओ अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या व्हाट्सअप ग्रुप वर किंवा 8329892984 या व्हाट्सअप क्रमांकावर दिलेल्या अंतिम मुदतीपर्यंत पाठवावा.
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Exit mobile version