विद्यार्थ्यांच्या घरगुती अध्ययनात पालकांच्या सहभागासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून मार्गदर्शक नियमावली जारी
कोरोना काळात प्रत्यक्ष शाळा सुरू होणे सध्यातरी शक्य नाही.त्यामुळे विद्यार्थ्यां आणि पालक यांच्यामध्ये समन्वय निर्माण व्हावा तसेच पालकांनी स्थानिक वातावरणात उपलब्ध सामग्री नुसार विद्यार्थ्यांना घरी सहजपणे कसे शिकवावे या बाबत केंद्रीय शिक्षण मंत्र्यालयाकडून मार्गदर्शन नियमावली जारी करण्यात आली आहे.
प्रत्येक पालकांनी नक्की वाचा…
संकलन- शशिकांत इंगळे,अकोला