Site icon ज्ञानसंवाद

इयत्ता १० वी मुल्यमापन कार्यपद्धती प्रशिक्षण व १० वी मूल्यमापन Excel Sheet

शासन निर्णय दि २८/०५/२०२१ नुसार माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इ.१० वी ) साठी मूल्यमापन कार्यपद्धती जाहीर केलेली आहे. शासन निर्णयातील तरतुदीनुसार मंडळामार्फत मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तपशीलवार कार्यपद्धती तयार करण्यात आलेली आहे.
(इ.१० वी ) मूल्यमापन कार्यपद्धती संदर्भात प्रशिक्षणाचा व्हिडीओ मंडळाच्या यु-टूब चॅनलवर http://mh-ssc.ac.in/faq या लिंकवर दि १०/०६/२०२१ रोजी सकाळी ११.०० पासून उपलब्ध करून दिला आहे.
मंडळाचे सर्व अधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व अन्य संबधित अधिकारी यांनी प्रशिक्षण घ्यावे.

10 वी मूल्यमापन Excel Sheet डाऊनलोड Click Here

युट्यूब live प्रशिक्षण:-

Exit mobile version