📌📌 शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता 📌📌
प्रथम वर्ष अभियांत्रिकी/तंत्रज्ञान,औषधनिर्माणशास्त्र व कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी एमएचटी-सीईटी २०२१ प्रवेश परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी दिनांक ०८/०६/२०२१ पासून दिनांक ०७/०७/२०२१ पर्यंत सुरु राहील.
✍️✍️
सदर अर्ज नोंदणीसाठी उमेदवारांनी
https://mhtcet2021.mahacet.org या लिंकवर भेट द्यावी.