Site icon ज्ञानसंवाद

(IBPS)बँकिंग क्षेत्रात तब्बल 10,477 पदांची बंपर भरती

IBPS PO/ Clerk Recruitment 2021

शशिकांत इंगळे,अकोला
आयबीपीएस क्लर्क पदाच्या भरतीची वाट पाहत आहात का? तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. IBPS नेे १०४७७ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात संदर्भात नोटीस जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत क्षेत्रीय ग्रामीण बँक(RRB), ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज (क्लर्क), (PO) ऑफिसर स्केल-I, ऑफिसर स्केल-II आणि ऑफिसर स्केल-III साठी रिक्त पदे भरली जाणार आहेत. अधिक माहिती साठी www.ibps.in या वेबसाईटवर इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख: २८ जून २०२१ आहे.

महत्त्वाच्या तारखा:
▪️ऑनलाईन अर्ज सुरू: ०८ जून २०२१
▪️अर्जाची फीस जमा करण्याची अंतिम तारीख: २८ जून २०२१
▪️कॉल लेटर मिळणार: जुलै किंवा ऑगस्ट २०११
▪️ पूर्व परीक्षा: ऑगस्ट २०२१
▪️पूर्व निकाल: सप्टेंबर २०२१

📌पूर्व परीक्षा पात्र उमेदवारांना मुख्य परीक्षा परीक्षा देता येईल.
▪️मुख्य परीक्षा: सप्टेंबर २०२१ (RRB PO)
▪️मुख्य परीक्षा: ऑक्टोबर २०२१ (RRBक्लार्क)

🔹अर्ज करण्याचा अंतिम दिनांक: २८ जून २०२१

◾रिक्त पदे खालील प्रमाणे.
◆1 ) ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) – 5056 जागा
◆2) ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) – 4119 जागा
◆3) ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी) – 25 जागा
◆4) ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर) – 43 जागा
◆5) ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर) – 09 जागा
◆6) ऑफिसर स्केल-II (लॉ) – 27 जागा
◆7) ऑफिसर स्केल-II (CA) – 32 जागा
◆8) ऑफिसर स्केल-II (IT) – 59 जागा
◆9) ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर) – 905 जागा
◆10) ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर)- 151 जागा

◾पदाची वयोमर्यादा:
(खालील प्रमाणे उमेदवाराची व याची गणना केली जाईल.)
▪️वयाची अट: 01 जून 2021 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
◆पद क्र.1: 18 ते 28 वर्षे
◆पद क्र.2: 18 ते 30 वर्षे
◆पद क्र.3 ते 9: 21 ते 32 वर्षे
◆पद क्र.10: 21 ते 40 वर्षे

◾अर्ज करण्यासाठी लागणारी फीस:
(उमेदवाराला खालीलप्रमाणे अर्ज करण्याची फीस भरावी लागेल.)
◆पद क्र.1:
General/OBC: ₹850/- भरावी लागेल.
SC/ST/PWD/ExSM: ₹175/- भरावी लागेल.
◆पद क्र.2 ते 10:
General/OBC: ₹850/- भरावी लागेल.
SC/ST/PWD: ₹175/- भरावी लागेल.

◾ऑनलाइन अर्ज करण्याची कार्यपद्धती:
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी IBPS च्या अधिकृत वेबसाईट www.ibps.in वरील होम पेजवर CRP RRBs सेक्शन वर क्लिक करून अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करू शकता. परंतु अर्ज भरण्यापूर्वी अधिकृत अधिसूचनेत तील माहिती संपूर्ण वाचून घ्यावी.

◾निवड प्रक्रिया:
IBPS RRB PO किंवा क्लार्क भरती परीक्षा तीन टप्प्यांमध्ये आयोजित केल्या जात असतात.
▪️पहिला टप्पा: पूर्व परीक्षा (IBPS Prelims Exam)
▪️दुसरा टप्पा: मुख्य परीक्षा (IBPS Mains Exam)
▪️तिसरा टप्पा: मुलाखत (Interview) आणि प्रमाणपत्र पडताळणी साठी यादी तयार केली जाते मुलाखत आणि प्रमाणपत्र पडताळणीच्या आधारावरून अधिकृत वेबसाईटवर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तयार केली जाते.

Exit mobile version