Site icon ज्ञानसंवाद

शिक्षक बदली प्रक्रियेची हालचाल;बदली पोर्टल वर प्रोफाईल तयार करण्यासाठी सूचना मागवल्यात

बदलीच्या पोर्टलवर शिक्षकांचे प्रोफाईल तयार करण्यासाठी इथे जोडण्यात आलेला हा एक नमुना फॅार्म आहे. शिक्षकांचे प्रोफाइल तयार करण्यासाठी हा फॅार्म वापरण्याचा प्रस्ताव आहे. शिक्षकांच्या बदल्यांसाठी शासनाच्या निर्णयनुसार हा फॉर्म तयार करण्यात आला आहे. आपणांस विनंती आहे की कृपया या फॉर्मचा अभ्यास करुन शुक्रवार 11 जून 2021 पर्यंत या बद्दल काही सुधारणा असल्यास सुचवा.

आपण आपल्या सूचना या पुढे नमुद केलेल्या ई-मेल वर पाठवू शकता – ceozp.pune@maharashtra.gov.in

शिक्षक प्रोफाईल नमुना फॉर्म 👇👇

Exit mobile version