Site icon ज्ञानसंवाद

स्वयंअर्थसहाय्यित ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षक / प्राध्यापक नेमने आहे.

एस. पी. ज्युनिअर कॉलेज, परांडा.जि.उस्मानाबाद

एस. बी. एन मंडळ संचलित एस. पी. ज्युनियर कॉलेज, परांडा (शाखा विज्ञान ) या स्वयंअर्थसहाय्यित ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षक / प्राध्यापक नेमने आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे 9405749199 या Whatsapp क्रमांकावर PDF स्वरुपात दि. १ जून २०२१ पर्यंत पाठवावीत.

Exit mobile version