Site icon ज्ञानसंवाद

१ नोव्हेंबर, २००५ नंतर सेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटूंबियांना दयावयाच्या सानुग्रह अनुदान व लाभाबाबत

शिक्षण संचालक (प्राथमिक) यांचे पत्र

🔳कोविड19 संबंधित कर्तव्य बजावतांना कोविड(कोरोना)मुळे मृत्यु झालेल्या शिक्षकांच्या कुटुंबीयांनी (नॉमिनेशन असलेल्या व्यक्तिने) 50लाख रु सानुग्रह मदत मिळणेसाठी प्रस्तावासोबत सादर करावयाची कागदपत्रे.

▪️कोविड 19 संबंधित कर्तव्य बजावतांना कोविडमुळे मृत्यू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह सहाय्य लागू करण्यास मुदतवाढ देणे बाबतचा वित्त विभागाचा शासन निर्णय ▪️30 जून 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे▪️

Exit mobile version