Site icon ज्ञानसंवाद

विस्तार अधिकारी (शिक्षण) यांची रिक्त पदे पदोन्नतीने भरण्या करिता माहिती सादर करणेबाबत

शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद नाशिक -शिक्षण विभाग यांचे पत्र

पात्रतेच्या अटी

१. जिल्हा परिषद सेवेत किमान तीन वर्षे अखंड सेवा पुर्ण केलेली असावी.

२. ज्यांनी कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापिठाची बी.ए./ बी.कॉम / बी.एस्सी. हि पदवी किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी.

३. ज्यांनी कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापिठाची बी.एड. अथवा समकक्ष पदवी किमान ५०% गुणासह उतीर्ण केलेलीअसावी.

@( #मूळ सेवाज्येष्ठता यादी नुसार)

Exit mobile version