Site icon ज्ञानसंवाद

शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन व भत्त्यांचे प्रदान करण्यासाठी आहरण व संवितरण अधिकारी यांचे वेतन व भत्ते बँक खाते तसेच निवृत्तीवेतन धारकाचे वैयक्तिक निवृत्तीवेतन बँक खाते उघडण्यास खाजगी बँकांना मान्यता देणेबाबत……..

शासन निर्णयान्वये खाजगी बँकांना मर्यादित प्रमाणात शासकीय बँकींग व्यवहार हाताळण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. खाजगी बँकांनी शासनासोबत स्वतंत्र करार केल्यास, सदर बँकांना आहरण व संवितरण अधिकारी यांचे वेतन व भत्ते प्रदानाच्या प्रयोजनासाठीचे कार्यालयीन खाते तसेच निवृत्तीवेतन प्रदानाकरीता निवृत्तीवेतनधारकाचे वैयक्तिक बँक खाते उघडण्यास प्राधिकृत करण्याबाबतचे आदेश निर्गमित

सविस्तर वृत्तासाठी खालील शासन निर्णयाचे अवलोकन करावे:-

Exit mobile version