Site icon ज्ञानसंवाद

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा उमेदवारांना सर्वसाधारण एकत्रित सूचना

15 मे 2021 रोजी निर्गमित सूचना

आयोगामार्फत आयोजित भरतीप्रक्रियेकरीता अर्हता, अर्ज सादर करण्याची पध्दती, पात्रतेसंदर्भातील प्रमाणपत्रे, भरतीप्रक्रियेतील आरक्षण, भरती प्रक्रियेचे टप्पे, निकाल प्रक्रिया, परीक्षेमधील गैरप्रकार ठरु शकणा-या कृती इत्यादी बाबींची सर्वसाधारण माहिती व्हावी, या हेतूने प्रस्तुत सूचना उपलब्ध करुन देण्यात येत आहे. प्रस्तुत सूचनांमधील कोणतीही तरतूद, आयोगाची कार्यनियमावली, संबंधित पदाचे सेवाप्रवेश नियम, शासन आदेश, आयोगाचे तत्कालीन धोरण यामधील तरतुदींशी विसंगत असल्याचे आढळून आल्यास आयोगाची त्या त्या वेळची कार्यनियमावली अथवा संबंधित पदभरतीची जाहिरात अथवा सेवा प्रवेश नियम अथवा शासन आदेश अथवा आयोगाचे तत्कालीन धोरण यामधील तरतुदी अंतिम समजण्यात येतील..

सर्वसाधारण एकत्रित सूचनांची pdf डाऊनलोड करण्यासाठी लिंक दिली आहे, https://bit.ly/3ovou5j

Exit mobile version