Site icon ज्ञानसंवाद

आश्रमशाळेतील सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांचे ऑनलाईन प्रशिक्षण-ए.आ.वि.प्रकल्प किनवट

किनवट PO ट्रेनिंग प्रोमो

 

एकात्मिक अदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनवट व जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी विकास विभागातील शासकीय व खाजगी अनुदानित आश्रमशाळेतील सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी माहिती तंत्रज्ञान व इंग्रजी संभाषण कौशल्य ऑनलाईन प्रशिक्षण दिनांक 26 एप्रिल 2021 ते 20 मे 2021 या कालावधीत zoom App द्वारे सकाळी 10:00 ते दुपारी 1:30 या वेळेत आयोजित केले आहे,
सर्व मुख्याध्यापक व शिक्षक यांनी न चुकता या प्रशिक्षणास हजर राहावे असे प्रकल्प अधिकारी,(एकात्मिक अदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनवट) यांनी कळविले आहे.

Exit mobile version