Site icon ज्ञानसंवाद

लॉकडाऊन काळात शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्यासाठी सक्ती करू नये – शिक्षण उपसंचालक नाशिक,

नाशिक:-शासनाने ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित असुन, कलम १४४ लागू करण्यात आलेला आहे. त्याअंतर्गत जमावबंदीचे आदेश निर्गमित असल्याने केला कोवीड १९ अंतर्गत आपतकालीन सेवेसाठी घेण्यात आलेले शिक्षक वगळून अन्य शिक्षक तसेच विद्यार्थी यांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारच्या शालेय कामकाजासाठी शाळेत उपस्थित राहण्याची सक्ती करण्यात येऊ नये.असे शिक्षण उपसंचालक नाशिक यांनी पत्राद्वारे कळविले आहे.

Exit mobile version