Site icon ज्ञानसंवाद

टेक्नो टिप्स:- घरात ठेवलेला फोन सापडत नाही, फक्त टाळी वाजवा व फोन शोधा

घरात ठेवलेला फोन सापडत नाही, फक्त टाळी वाजवा व फोन शोधा !

कामाच्या व्यापात बहुतेक वेळा आपण मोबाइल कुठे ठेवला हे लवकर लक्षात येत नाही , एखाद्या वेळेस महत्वाचा अर्जेंट कॉल करायचा असतो पण फोन सापडत नाही यावेळी फार ओढाताण व मनस्ताप होतो .घरात दुसरा फोन असेल तर कॉल करून शोधला जातो. पण जर दुसरा फोन नाही तर मग….
या समस्येवर समाधान मिळवण्यासाठी प्ले स्टोअर वर एक असे अॅप आहे ज्याद्वारे एकदा सेटिंग करून ठेवली व मोबाईल घरात जवळपास कुठेही पुस्तकाखाली, उशीखाली दडला असेल तरी ही टाळी वाजवतात त्याची रिंग वाजयला लागेल व क्षणात फोन सापडेल.आहे की नाही उपयुक्त अॅप आपला हरवलेला फोनच सांगणार मी कुठे आहे .
या अॅप चे नाव आहे clap to find हे अॅप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करण्यासाठी प्ले स्टोअर वर clap to find सर्च करा .

 

या अॅपची लिंक खाली दिलेली आहे.

https://play.google.com/store/apps/details?id=com.frimustechnologies.claptofind

Exit mobile version