Site icon ज्ञानसंवाद

‘परीक्षेला सामोरे जाताना’ इयत्ता 10 वी 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी खास मार्गदर्शन सत्र

‘परीक्षेला सामोरे जाताना’
इयत्ता 10 वी 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी खास मार्गदर्शन सत्र

 

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र पुणे यांच्या वतीने इयत्ता 10 वी 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी खास ऑनलाईन मार्गदर्शन सत्र ‘परीक्षेला सामोरे जातांना’

दिनांक:- 12 एप्रिल 2021 रोजी
वेळ:- सकाळी 11:00 वाजता

वेबिनार लिंक:- https://youtu.be/E0PqZxy3s0Q

Exit mobile version