DIET NANDED
COVID-19 मुळे प्रथम सत्रात online पद्धतीने व आता offline पद्धतीने प्राथमिक व उच्च प्राथमिक स्तरावर अध्ययन अध्यापन कार्य सुरू आहे. सदर कार्यास गती मिळावी, विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढावी, शाळा बंद असण्याचा गुणवत्तेवर विपरीत परिणाम होऊ नये, गुणवत्ते बाबत सद्यस्थिती कळावी व नोव्हेंबर 2021 मध्ये होण्यात्या राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण चाचणीत नांदेड जिल्ह्याची गुणवत्ता इतरांच्या तुलनेत सरस ठरावी (100% विद्यार्थ्यांनी 75% प्रश्न अचूक सोडवणे ) हे प्रमुख उद्दिष्ट समोर ठेऊन इ.५ वी ते ८वी या वर्गाच्या मराठी,गणित,इंग्रजी,विज्ञान व सामाजिक शास्त्र विषयाच्या प्रथम सत्रातील पाठ्य घटकावर आधारित वस्तुनिष्ठ चाचणी क्र. १ चे आयोजन दि.२५ व २६.०२.२०२१ रोजी करण्यात येत आहे.
नवनवीन शैक्षणिक आपडेट्स साठी आमच्या fb पेज ला लाईक करा– https://www.facebook.com/DnyanSanvad-105728171462266/