Site icon ज्ञानसंवाद

आदिवासी विकास सेवेतील ५०/५५ व्या वर्षी अथवा ३० वर्ष अर्हताकारी सेवेनुसार सेवेत राहण्याबाबत पुर्नविलोकन करणेबाबत.- एकात्मिक अदिवासी विकास प्रकल्प अधिकारी नाशिक यांचे पत्र

शासन निर्णयाच्या अनुषंगाने आदिवासी विकास विभागा अंतर्गत कार्यरत असलेले वर्ग-३ व वर्ग-४ संवर्गातील कर्मचा-यांचे शासन निर्णयात नमुद २.१ अन्वये गट क व गट ड कर्मचा-यांच्या बाबतीत त्यांच्या वयाच्या ५५ व्या वर्षी किंवा अर्हताकारी सेवेची ३० वर्ष पुर्ण होते वेळी यापैकी जे आगोदर घडेल तेंव्हा पुनर्विलोकन करण्यात यावे. त्यानुसार सेवेत राहण्याबाबतचे पुनर्विलोकन करण्याबाबत तरतुद आहे.

https://dnyansanvad.com/archives/1287

 

नवनवीन शैक्षणिक आपडेट्स साठी आमच्या fb पेज ला लाईक कराhttps://www.facebook.com/DnyanSanvad-105728171462266/

Exit mobile version