Site icon ज्ञानसंवाद

आता…. या तारखेला होणार पदवीधर,शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका ;भारत निर्वाचन आयोगाचे प्रसिद्धी पत्रक जारी…

महाराष्ट्र विधान परिषदेची मुंबई व कोकण विभागाची पदवीधर तर नाशिक मुंबई शिक्षक मतदारसंघाचे वर्तमान सदस्य(आमदार) यांचा कार्यकाळ संपत आहे.या पूर्वीच्या पत्रकाद्वारे 10 जून रोजी सदर निवडणुक होणार होती परंतू उन्हाळी सुट्टी चा विचार करत निवडणूक पुढे ढकलण्याची शिक्षक संघटनेने आयोगाला विनंती केली गेली होती आता नव्याने होऊ घातलेल्या निवडणुकांचा कार्यक्रम पुढील प्रमाणे

Exit mobile version