Site icon ज्ञानसंवाद

फ्रीस्टाईल कुस्ती मध्ये जिल्हास्तरावर मुंढेगांव इंग्रजी माध्यम आश्रमशाळेतील दोन विदयार्थ्यांची निवड


मुंढेगांव- श्री. गुरु हनुमान आखाडा भरवीर खु ता इगतपुरी येथे जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय नाशिक यांचेमार्फत इगतपुरी तालुका फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेत मुंढेगांव शासकिय इंग्रजी माध्यम निवासी आश्रमशाळेतील दोन विदयार्थ्यांची प्रथम क्रमांक मिळवुन जिल्हास्तरावर निवड झाली.
1.गौरव संजय कातोरे यास 62 किला वजनी गटात प्रथम क्रमांक मिळाला तर
2.जयेश युवराज घोरपडे यांस 44 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळाला
शाळेत पहिल्यांदाच फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये अशा प्रकारची निवड पहिल्यांच झाली यासाठी क्रिडाशिक्षक श्री.मंगेश गमे सर व मार्गदर्शक श्री. संजय कातोरे यांनी प्रयत्न केले.विशेष मार्गदर्शन प्राचार्य तनविर जहागीरदार यांचे लाभले

Exit mobile version